Type Here to Get Search Results !

Central Bank of India Bharti 2026: अटेंडर व वॉचमन पदांची भरती | Apply Offline

0

  Central Bank of India Bharti 2026: Central Bank of India has invited applications for 02 Attender and Watchman cum Gardener posts at RSETI Yavatmal on a contract basis. Interested and eligible candidates should read the official notification carefully and submit their application before 9 July 2026. For complete details on eligibility, salary, age limit, application process, and important dates, visit MajhiNaukrii.online.



Post Details 


1 परिचर / अटेंडर :- 01 पद, 


 2 चोकीदार सह माली :- 01 पद.


Total :- 02


शैक्षणिक पात्रता:


पद क्र. 1: उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा. तसेच संबंधित स्थानिक भाषेचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे.


पद क्र. 2:  उमेदवार 7वी उत्तीर्ण असावा. संबंधित स्थानिक भाषेचे चांगले ज्ञान तसेच शेती, बागकाम किंवा उद्यानविद्या क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक आहे.


वयाची अट: 30 जून 2026 रोजी पासून 


पद क्र.1: SC/ST:39 वर्षे; OBC (NCL):37 वर्षे

 27 वर्ष ते 44 वर्षे 


नोकरी ठिकाण: यवतमाळ


Fee: General/EWS/OBC: ₹1000/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]


अर्ज करण्याची पद्धत: offline 

अर्ज पाठविण्याचा पत्ता:


वरिष्ठ प्रादेशिक प्रमुख (Sr. Regional Head), सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पहिला मजला, प्लॅटिनम एम्पायर बिल्डिंग, तेओसा जिन समोर, कॉटन मार्केट रोड, अमरावती – 444601.


महत्त्वाच्या तारखा: 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 जुलै 2026 (05:00 PM)


महत्वाच्या लिंक्स:


जाहिरात (PDF) :- Click Here

अधिकृत वेबसाइट :- Click Here


Central Bank of India Bharti 2026 FAQ


प्र.1: Central Bank of India Bharti 2026 मध्ये किती रिक्त जागांसाठी भरती होणार आहे?

उ: या भरतीअंतर्गत अटेंडर आणि वॉचमन कम गार्डनर या पदांसाठी एकूण 02 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.


प्र.2: Central Bank of India Recruitment 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

उ: अटेंडर पदासाठी 10वी उत्तीर्ण, तर वॉचमन कम गार्डनर पदासाठी 7वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच स्थानिक भाषेचे ज्ञान आणि बागकाम किंवा शेतीचा अनुभव असावा.


प्र.3: Central Bank of India Bharti 2026 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?

उ: या भरतीसाठी अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 09 जुलै 2026 आहे.


प्र.4: Central Bank of India Recruitment 2026 साठी अर्ज शुल्क किती आहे?

उ: या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.


प्र.5: Central Bank of India Bharti 2026 ची सविस्तर माहिती कुठे मिळेल?

उ: या भरतीची अधिकृत जाहिरात, पात्रता, वयोमर्यादा, वेतन, अर्ज प्रक्रिया आणि इतर सर्व माहिती MajhiNaukrii.online वर उपलब्ध आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.